कौशल्या ज्ञानवर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोरेगाव हे गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापक आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणासाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक सुविधा, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक तयारीवर विशेष भर दिला जातो. Helpline number= 9373128030